केज दि.२ – राज्यात रक्ताचा तुटवडा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत आहे. रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.त्या पार्श्वभूमीवर केज शहरातील वकिलवाडी भागातील हनुमान मंदिरात गांधी जयंतीच्या निमित्त तांडव प्रतिष्ठान च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 31 तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी अज्जू तांदळे , राहुल नन्नवरे, गणेश बांगर, सचिन सानप, विषाल मुंडे, पिटु तांदळे, श्रीकांत घुले, अमित कुलकर्णी, अमोल भोईटे, सुधीर सांगळे, शुभम भोसले, दिग्विजय नखाते,अरविंद थोरात, बबलू लांब ,अक्षय तांदळे , अभिजीत खाडे, संदीप चौरे, कृष्णा बांगर, स्वामी बांगर , संतोष सानप , सोनल देवकर, निलेश बांगर,सुरेश बांगर , दिपक आंधळे, दत्ता आंधळ, शुभम गंभीरे, अतिश जमाले, भरत जाधव, अशोक शिंदे , प्रजित चौरे, गणेश चौरे, रोहन बारगजे, गौरी शिंदे , विशाल चौरे,प्रणित गिरी,व तांडव प्रतिष्ठान च्या मित्रपरिवाराने सहकार्य केले.
तर राहुल ननवरे ,आकाश दिवारे, चंद्रकांत गिराम ,गणेश गोंडे ,महेश निर्मल, रामदास शिंदे ,तेजस पाटील ,श्रीकांत झेंडे ,सोनू देवकर ,अमोल भोईटे, अक्षय तांदळे, गोकुळ लांब, सुरेश घुले सुधीर सानप, केशव बांगर ,समाधान बांगर, अशोक मिसाळ, अशोक शिंदे संकेत शेडगे ,रामदास शिंदे, दिग्विजय नखाते, प्रणित गिरी, विशाल चौरे, मयूर शिंदे विकास घाटूळ, इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होता.