आजचे कोरोना अहवाल जाहीर, रुग्ण संख्येत घट……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.6 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1976 अहवालात जिल्ह्यात आज 22 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 01, आष्टी 06, बीड 04, धारूर 00, गेवराई 04, केज 00, माजलगाव 03, परळी 00, पाटोदा 02, शिरूर 00 तर वडवणी येथे 02 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना अहवाल जाहीर, रुग्णसंख्या अल्प…..!DateSeptember 26, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा किती आहेत आज तालुकानिहाय रुग्ण……!DateSeptember 16, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पाच तालुक्यात आढळले रुग्ण……!DateJanuary 4, 2022In relation to#Coronaशेअर करा