कोरोना अहवाल जाहीर, पहा आज किती…..? डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.9 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1903 अहवालात जिल्ह्यात आज 34 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 06, आष्टी 11, बीड 03, धारूर 03, गेवराई 04, केज 03, माजलगाव 03, परळी 01, पाटोदा 03, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा किती आहेत आज तालुकानिहाय रुग्ण……!DateSeptember 16, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती आहेत रुग्ण……?DateNovember 4, 2021In relation to#Coronaआजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा कुठे किती आहेत रुग्ण…..?DateOctober 12, 2021In relation to#Coronaशेअर करा