बीड दि.10 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1667 अहवालात जिल्ह्यात आज 20 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अंबाजोगाई 04, आष्टी 04, बीड 02, धारूर 00, गेवराई 00, केज 01, माजलगाव 04, परळी 00, पाटोदा 01, शिरूर 01 तर वडवणी येथे 03 रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान जिल्ह्याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.