आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा कुठे किती……? डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.11 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1138 अहवालात जिल्ह्यात आज 22 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 00, बीड 08, धारूर 01, गेवराई 00, केज 01, माजलगाव 02, परळी 00, पाटोदा 01, शिरूर 03 तर वडवणी येथे 01 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : अहवाल जाहीर..….!DateNovember 24, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : आजचे अहवाल जाहीर……!DateOctober 30, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती आहेत रुग्ण……?DateNovember 4, 2021In relation to#Coronaशेअर करा