Site icon सक्रिय न्यूज

आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा कुठे किती आहेत रुग्ण…..?

आजचे कोरोना अहवाल जाहीर, पहा कुठे किती आहेत रुग्ण…..?

बीड दि.12 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1203 अहवालात जिल्ह्यात आज 20 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 03, आष्टी 03, बीड 04, धारूर 00, गेवराई 01, केज 02, माजलगाव 00, परळी 01, पाटोदा 03, शिरूर 01 तर वडवणी येथे 02 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version