बीड कोरोना अपडेट, चार तालुक्यात शून्य रुग्णसंख्या…..! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.15 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1690 अहवालात जिल्ह्यात आज 18 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 02, बीड 06, धारूर 01, गेवराई 02, केज 00, माजलगाव 02, परळी 00, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 03 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : सात तालुक्यात आढळले रुग्ण…….!DateNovember 17, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पाच तालुक्यात आढळले रुग्ण……!DateJanuary 4, 2022In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : जिल्ह्याला आज मोठा दिलासा…..!DateDecember 11, 2021In relation to#Coronaशेअर करा