Site icon सक्रिय न्यूज

बीड कोरोना अपडेट : दोन तालुके निरंक……!

बीड कोरोना अपडेट : दोन तालुके निरंक……!

बीड दि.21 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1269 अहवालात जिल्ह्यात आज 22 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 03 आष्टी 05, बीड 01, धारूर 01, गेवराई 04, केज 00, माजलगाव 02, परळी 01, पाटोदा 04, शिरूर 00 तर वडवणी येथे 01 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version