Site icon सक्रिय न्यूज

बीड कोरोना अपडेट : आज पाच तालुके निरंक……!

बीड कोरोना अपडेट : आज पाच तालुके निरंक……!

बीड दि.22 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1382 अहवालात जिल्ह्यात आज 18 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 06, बीड 03, धारूर 00, गेवराई 02, केज 03, माजलगाव 02, परळी 00, पाटोदा 02, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version