बीड कोरोना अपडेट : पहा जिल्ह्यात कुठे किती…..? डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.24 – आज जाहीर करण्यात आलेल्या 909 अहवालात जिल्ह्यात आज 18 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 04, आष्टी 04, बीड 04, धारूर 00, गेवराई 00, केज 01, माजलगाव 00, परळी 02, पाटोदा 02, शिरूर 01 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : पाच तालुक्यात आढळले रुग्ण……!DateJanuary 4, 2022In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : सहा तालुक्यात आढळले रुग्ण…..!DateDecember 18, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती…..?DateDecember 4, 2021In relation to#Coronaशेअर करा