Site icon सक्रिय न्यूज

बीड कोरोना अपडेट : जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल…….!

बीड कोरोना अपडेट : जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल…….!

बीड दि.25 – आज जाहीर करण्यात आलेल्या 599 कोरोना अहवालात केवळ 4 रुग्ण बाधित आढळून आले असून जिल्ह्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

शेअर करा
Exit mobile version