बीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती…..! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.27 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1366 अहवालात जिल्ह्यात आज 14 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 06, बीड 02, धारूर 00, गेवराई 00, केज 00, माजलगाव 02, परळी 01, पाटोदा 01, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : सात तालुक्यात आढळले रुग्ण…….!DateNovember 17, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती…..?DateDecember 9, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पाच तालुक्यात आढळले रुग्ण……!DateJanuary 4, 2022In relation to#Coronaशेअर करा