बीड कोरोना अपडेट : केवळ तीन तालुक्यात आढळले रुग्ण……!!! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.29 – आज जाहीर करण्यात आलेल्या 984 अहवालात जिल्ह्यात आज 08 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 04, बीड 03, धारूर 00, गेवराई 00, केज 00, माजलगाव 01, परळी 00, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : दोन तालुक्यात आढळले रुग्ण…..!DateDecember 14, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती आहेत रुग्ण……?DateNovember 4, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : तीन तालुक्यात आढळले रुग्ण……!DateNovember 25, 2021In relation to#Coronaशेअर करा