बीड कोरोना अपडेट : 258 अहवालात 09 रुग्ण बाधित……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.2 – आज जाहीर करण्यात आलेल्या 258 अहवालात जिल्ह्यात आज 09 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 01, आष्टी 04, बीड 03, धारूर 00, गेवराई 00, केज 00, माजलगाव 01, परळी 00, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : पहा कुठे आहेत किती रुग्ण……?DateOctober 26, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : तीन तालुक्यात आढळले रुग्ण……!DateNovember 25, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : एकूण बाधित रुग्णांपैकी अर्धे रुग्ण माजलगावचे…..!DateOctober 28, 2021In relation to#Coronaशेअर करा