बीड कोरोना अपडेट : पहा तीन तालुक्यात किती? डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.7 – आज जाहीर करण्यात आलेल्या 616 अहवालात जिल्ह्यात आज 09 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 00, बीड 00, धारूर 00 गेवराई 04, केज 00, माजलगाव 04, परळी 01, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : दोन तालुक्यात आढळले रुग्ण…..!DateDecember 14, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा कुठे आहेत किती रुग्ण……?DateOctober 26, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पाच तालुक्यात आढळले रुग्ण……!DateJanuary 4, 2022In relation to#Coronaशेअर करा