Site icon सक्रिय न्यूज

बीड कोरोना अपडेट : सहा तालुक्यात आढळले रुग्ण, केज शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री……..!

बीड कोरोना अपडेट : सहा तालुक्यात आढळले रुग्ण, केज शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री……..!

बीड दि.16 – आज जाहीर करण्यात आलेल्या 667 अहवालात जिल्ह्यात आज 12 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

यामध्ये अंबाजोगाई 03, आष्टी 01, बीड 03, धारूर 00, गेवराई 00, केज 01, माजलगाव 00, परळी 02, पाटोदा 02, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत.
शेअर करा
Exit mobile version