बीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती ? डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.20 – आज जाहीर करण्यात आलेल्या 428 अहवालात जिल्ह्यात आज 13 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 01, आष्टी 03, बीड 03, धारूर 00, गेवराई 02, केज 01, माजलगाव 01, परळी 00, पाटोदा 02, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : केजमध्ये आज पुन्हा तीन….!DateDecember 12, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : सहा तालुक्यात आढळले रुग्ण, केज शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री……..!DateNovember 16, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती आहेत रुग्ण……?DateNovember 4, 2021In relation to#Coronaशेअर करा