बीड कोरोना अपडेट : आज कुठे किती ? पहा तालुकानिहाय……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.21 – आज जाहीर करण्यात आलेल्या 601 अहवालात जिल्ह्यात आज 10 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 03, आष्टी 03, बीड 01, धारूर 00, गेवराई 01, केज 01, माजलगाव 00, परळी 01, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती आहेत रुग्ण……?DateNovember 4, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कोणत्या तालुक्यात किती आढळले रुग्ण…….!DateJanuary 2, 2022In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती ?DateNovember 20, 2021In relation to#Coronaशेअर करा