केज दि.7 – ओबीसी आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.परंतु निवडणूक आदेशानुसार आता ओबीसींचे आरक्षण जाहीर झालेल्या वार्डातील निवडणूक तूर्त लांबणीवर पडली असून आता केज शहरातील केवळ 13 वार्डमध्ये निवडणूक होईल.
केज नगरपंचयात मध्ये एकूण 17 जागा असून त्यापैकी 1, 2, 8, आणि 12 हे चार वार्ड ओबीसींना सुटले होते.पर्यंत सदरील वार्डाची निवडणूक लांबणीबर पडली असून 13 जागेंसाठी निवडणूक ठरलेल्या तारखेला पार पडणार आहे.