बीड कोरोना अपडेट : जिल्ह्याचा आकडा वाढला, वडवणीत 16……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.10 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1285 अहवालात जिल्ह्यात आज 23 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 02, बीड 03, धारूर 00, गेवराई 00, केज 01, माजलगाव 01, परळी 00, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 16 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती आहेत रुग्ण……?DateNovember 4, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा आज कोणत्या तालुक्यात किती आढळले रुग्ण…….!DateJanuary 2, 2022In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : सहा तालुक्यात आढळले रुग्ण, केज शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री……..!DateNovember 16, 2021In relation to#Coronaशेअर करा