Site icon सक्रिय न्यूज

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर……!

ओबीसी आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर……!
बीड दि.13 – ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला आहे.सदरील प्रकरणी सुनावणी दि.13 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली होती.परंतु वेळेअभावी आज सुनावणी न होऊ शकल्याने आता उद्या दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
      दरम्यान ओबीसींना घेऊन निवडणुका होणार, त्यांच्याशिवाय होणार की निवडणूक तात्पुरती स्थगित होणार हे आता उद्या स्पष्ट होणार आहे.
शेअर करा
Exit mobile version