Site icon सक्रिय न्यूज

बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेचे लोकार्पण

बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(covid-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे झाले उद्घाटन*

शेअर करा
Exit mobile version