बीड कोरोना अपडेट : केज तालुक्यात आणखी तीन रुग्ण……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.17 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1213 अहवालात जिल्ह्यात आज 08 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 02, बीड 00, धारूर 00, गेवराई 00, केज 03, माजलगाव 00, परळी 01, पाटोदा 00, शिरूर 00 तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : केज तालुक्याची रुग्ण संख्या वाढली……!DateJanuary 5, 2022In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : केज – वडवणी च्या रुग्ण संख्येत वाढ…..!DateDecember 8, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : सहा तालुक्यात आढळले रुग्ण, केज शहरात पुन्हा कोरोनाची एन्ट्री……..!DateNovember 16, 2021In relation to#Coronaशेअर करा