बीड कोरोना अपडेट : केजसह आष्टी, शिरूर च्या ग्रामीण भागात आढळले रुग्ण….! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.23 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1262 अहवालात जिल्ह्यात आज 06 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 00, आष्टी 01, बीड 01, धारूर 00, गेवराई 00, केज 01, माजलगाव 02, परळी 00, पाटोदा 00, शिरूर 01, तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : पहा आज कुठे किती आहेत रुग्ण……?DateNovember 4, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : सहा तालुक्यात आढळले रुग्ण…….!DateNovember 13, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : पहा कुठे किती रुग्ण……?DateNovember 6, 2021In relation to#Coronaशेअर करा