बीड कोरोना अपडेट : केज तालुक्याची रुग्ण संख्या वाढली……! डी डी बनसोडे 4 years ago बीड दि.5 – आज जाहीर करण्यात आलेल्या 1301 अहवालात जिल्ह्यात आज 12 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई 02, आष्टी 00, बीड 00, धारूर 00, गेवराई 00, केज 06, माजलगाव 00, परळी 00, पाटोदा 00, शिरूर 04, तर वडवणी येथे 00 रुग्ण आढळून आले आहेत. बीड कोरोना अपडेट : केज – वडवणी च्या रुग्ण संख्येत वाढ…..!DateDecember 8, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : केज तालुक्यात आणखी तीन रुग्ण……!DateDecember 17, 2021In relation to#Coronaबीड कोरोना अपडेट : दोन तालुक्यात आढळले रुग्ण…..!DateDecember 14, 2021In relation to#Coronaशेअर करा