Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील आज सहा रिपोर्ट्स ची प्रतीक्षा

  केज दि.११ – कॉविड 19 च्या निश्चित निदानासाठी केज तालुक्यातील एकूण ६ थ्रोट स्वॅब दि. ११ रोजी सकाळी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी दिली आहे. मागच्या कांही दिवसांपासून तालुक्यातील पाठवलेले नमुने निगेटीव्ह आलेले आहेत. मात्र धारूर तालुक्यातील पॉजीटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कांही नातेवाईकांचे नमुने पाठवण्यात आल्याने त्याची प्रतीक्षा केज तालुक्यातील नागरिकांना आहे.
शेअर करा
Exit mobile version