केज दि.१० – जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे त्यामुळे विस्कटकेली घडी पूर्वपदावर येत आहे. मात्र रुग्णसंख्या कमी होत असली तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. आज नोंद झालेल्या रुग्ण संख्येत केज तालुक्यात सर्वाधिक आठ रुग्ण आढळून आले आहेत.
बीड कोरोना अपडेट : केज तालुक्यात आठ रुग्ण आढळले…..!

