Site icon सक्रिय न्यूज

झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला…..!

झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला…..!
केज दि.१५ – केज पासून 12 किमी अंतरावर आलेल्या मस्साजोग येथे आंबे शेत नावाच्या शिवारात एकाचा  मृतदेह झाडाला लटकलेक्या अवस्थेत आढळून आला आहे.
             मस्साजोग येथील दत्तात्रय लक्ष्मण गायकवाड यांचा सदर मृतदेह असल्याची माहिती बिट अंमलदार धन्यपाल लोखंडे यांनी दिली असून मृतदेह केजच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. सदर प्रकार नेमका काय आहे याची माहिती पोलीस घेत आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version