Site icon सक्रिय न्यूज

केज तहसीलच्या वतीने उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांचा सत्कार……!

केज तहसीलच्या वतीने उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांचा सत्कार……!
केज दि.३० –  तालुक्यातजमीन महसूलची १०२ टक्के वसुली झाल्या बद्दल उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांचा केज तहसील कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
                   केज तहसील कार्यालयाने उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांच्या मार्गदर्शनाखाली जमीन महसुलची १०२% वसुली करून उद्दिष्ट पुर्ती केली आहे त्या बद्दल केजचे तहसीलदार दुलाजी मेंडके आणि नायब तहसीलदार सचिन देशपांडे, लक्ष्मण धस, आशा वाघ मंडळ अधिकारी नन्नवरे, तलाठी इनामदार, तपसे हे उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version