Site icon सक्रिय न्यूज

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची कार्यकारणी जाहीर……! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची कार्यकारणी जाहीर……! 
केज दि.३ – तालुक्यातील विडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये असून यात अध्यक्ष म्हणून सूरज वाघमारे, तर उपाध्यक्ष पदी अक्षय ढोबळे यांची निवड करण्यात आली.
           बाहेर वर्गणी न मागता समाजात वर्गणी मागून जयंती साजरी करण्यात येणार असून 29 एप्रिल ला जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बैठकीला उपसरपंच सदाशिव वाघमारे, चंद्रकांत वाघमारे, लिंबा ढोबळे ,अशोक वाघमारे, अनिल ढोबळे, अशोक वाघमारे, दिनेश ढोबळे, नारायण वाघमारे , दीपक वाघमारे, तानाजी वाघमारे, इत्यादीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेअर करा
Exit mobile version