Site icon सक्रिय न्यूज

अपघातातील तीघांचाही मृत्यू…..!

अपघातातील तीघांचाही मृत्यू…..!
केज दि.२४ – केज – बीड रोडवरील कोरेगाव नजीक शनिवारी दुपारी झालेल्या अपघातातील तिघांचाही मृत्यू झाला असून यामध्ये दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे.
                 केज बीड रोडवरील कोरेगाव  नजीक बन्सल क्लासेस च्या बसचा आणि मोटारसायकल चा अपघात झाला होता.त्यात भागवत कल्याण पवार, दिपक कल्याण पवार आणि सुनील मधुकर शिंदे हे तिघे जखमी झाले होते.

              दरम्यान, जखमींना तात्काळ उपचारार्थ हलवण्यात आले होते.परंतु केज उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सुनील शिंदे ह्याचा तर दीपक पवार ह्याचा अंबाजोगाई येथे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून भागवत कल्याण पवार याच्यावर लातूर येथे उपचार सुरू होते मात्र त्याचाही मृत्यू झाला आहे.

शेअर करा
Exit mobile version