जिल्ह्यात पुन्हा 11 रुग्णांची भर डी डी बनसोडे 4 years ago बीड जिल्ह्यात पुन्हा 11 रुग्णांची भर पडली असून यामध्ये परळी 5 बीड 3 गेवराई 2 तर केज तालुक्यातील होळ येथील एका 55 वर्षीय इसमाचा समावेश आहे. शेअर करा