Site icon सक्रिय न्यूज

जिल्ह्यात पुन्हा 14 रुग्ण

रात्री १ वा. (दि.19 जुलै) उशिरा आलेल्या अहवालात पुन्हा बीड जिल्ह्यात 14 रुग्णांची वाढ झाली असून दिवसेंदिवस आकडा वाढत चालला आहे.
14 मध्ये बीड 6 परळी 5 अंबाजोगाई 1 गेवराई 1 आष्टी 1 असे रुग्ण आहेत.
शेअर करा
Exit mobile version