Site icon सक्रिय न्यूज

हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दहा हजारांची पैठणी भाग्यवान विजेत्याला सुपूर्द…..! 

हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दहा हजारांची पैठणी भाग्यवान विजेत्याला सुपूर्द…..! 
केज दि.२७ – शहरातील हनुमान ज्वेलर्स च्या वतीने नेहमीच ग्राहकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.आणि त्याच अनुषंगाने घेण्यात आलेल्या कुपन सोडतीमध्ये दहा हजारांच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत आम्रपाली बचूटे.
                  हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दर महिन्याच्या खरेदीवर एक कुपन दिल्या जाते.सदरील कुपनांच सोडत महिन्यातील 26 तारखेला होते.त्यानुसार 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर या एक महिन्याची सोडत झाली.यामध्ये दहा हजार रुपयांच्या पाठणीच्या मानकरी ठरल्या आम्रपाली बचूटे.सदरील पैठणी ज्वेलर्स चे संचालक व इतर ग्राहकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
            दरम्यान, हनुमान ज्वेलर्स च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
(Advt)
शेअर करा
Exit mobile version