Site icon सक्रिय न्यूज

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौकरीची संधी…..!

दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नौकरीची संधी…..!
बीड दि.१ – दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे आणि अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत.
                 लवकरच इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आयओसीएल या सरकारी कंपनीत नोकरीची मेगा भरती होणार आहे.
एकूण जागा  1760 असून ट्रेड ॲप्रेंटिस
 टेक्निशियन ॲप्रेंटिस, पदवीधर ॲप्रेंटिस अशी पदे भरली जाणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता जनरल/ओबीसी: 50% गुण, एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: 45% गुण अशी ठरवण्यात आली आहे.
              ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2023 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असेल. ऑनलाईन अर्ज  www.ioclmd.in या वेबसाईटवर जाऊन करू शकता.नोकरी ठिकाण हे संपूर्ण भारतामध्ये असेल. त्यामुळे नौकरी इच्छुकांनी त्वरित अर्ज करावा.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version