केज तालुक्यात पुन्हा 3 बाधित डी डी बनसोडे 4 years ago बीड जिल्ह्याचे दिवसेंदिवस आकडे वाढत जात आहेत. आज एकूण 44 रिपोर्ट्स पॉजिटिव्ह आल्याने मोठा धक्का बसला असून यामध्ये केज तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. शेअर करा