केज दि.26 – मागच्या कांही महिन्यांपासून सुरू असलेल्या हनुमान ज्वेलर्स च्या वतीने आयोजित या महिन्याचे ड्रॉ चे विजेते ठरले आहेत करपे कुटुंबीय. त्यांना दहा हजारांची रेशमी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दर महिन्याच्या खरेदीवर एक कुपन दिल्या जाते.सदरील कुपनांच सोडत महिन्यातील 26 तारखेला होते.त्यानुसार 26 डिसेंबर ते 25 जानेवारी 2023 या एक महिन्याची सोडत झाली.यामध्ये दहा हजार रुपयांच्या रेशमी साडीचे मानकरी ठरले बोबडेवाडी येथील अनिल अर्जुन करपे. सदरील पुरस्कार ज्वेलर्स चे संचालक व इतर ग्राहकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, हनुमान ज्वेलर्स च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.
(Advt)