Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्याला आज 33 रिपोर्ट्स ची प्रतीक्षा……

केज दि.२३ – झिरो वर आकडा आलेला असताना मागच्या आठ दिवसांपासून केज तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. शहर तसेच ग्रामीण भागात कांही रुग्ण आढळल्याने स्वॅब घेण्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी रात्री तालुक्यातील एकूण 33 स्वॅब पाठवले असल्याची माहिती केज कोव्हीड सेंटर चे प्रमुख डॉ.नंदकुमार नेहरकर यांनी दिली.
       पाठवण्यात आलेल्या स्वॅब मध्ये गप्पेवाडी 17, बोरगाव बुद्रुक 11, कोल्हेवस्ती 1, भाटुंबा 1 तर केज शहरातुन 3 स्वॅब आहेत. 
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version