Site icon सक्रिय न्यूज

हनुमान ज्वेलर्स आयोजित या महिन्याच्या ड्रॉ चे विजेते ठरले शेख कुटुंबीय…..!

हनुमान ज्वेलर्स आयोजित या महिन्याच्या ड्रॉ चे विजेते ठरले शेख कुटुंबीय…..!
केज दि.27 – दर महिन्यात सुरू असलेल्या हनुमान ज्वेलर्स च्या वतीने आयोजित या महिन्याचे ड्रॉ चे विजेते ठरले आहेत तालुक्यातील लहुरी येथील शेख असिफ इसाक. त्यांना दहा हजारांची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
                  हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दर महिन्याच्या खरेदीवर एक कुपन दिल्या जाते.सदरील कुपनांची सोडत महिन्यातील 26 तारखेला होते.त्यानुसार 26 जानेवारी ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान जमा झालेल्या कुपनांची सोडत झाली.यामध्ये दहा हजार रुपयांच्या पैठणी साडीचे मानकरी ठरले लहुरी येथील शेख कुटुंबीय. सदरील पुरस्कार ज्वेलर्स चे संचालक व इतर ग्राहकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
            दरम्यान, हनुमान ज्वेलर्स च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून ग्राहकांची पसंती वाढत आहे.
(Advt)
शेअर करा
Exit mobile version