बीड जिल्ह्यात पुन्हा 25 रुग्णांची भर डी डी बनसोडे 6 years ago बीड दि. २५ – बीड जिल्ह्यात आज रात्री 11.30 ला आलेल्या अहवालात आणखी 25 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये बीड 6 परळी 12 गेवराई 6 तर पाटोद्यात 1 रुग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होत असल्याने प्रशाशन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात पुन्हा 11 रुग्णांची भरDateJuly 18, 2020In relation toआपला जिल्हाबीड जिल्ह्यात आज पुन्हा 27 कोरोना रुग्ण वाढलेDateJuly 23, 2020In relation toआपला जिल्हाबीड जिल्ह्यात आज 89 कोरोना रुग्णांची भर DateMarch 8, 2021In relation to#Coronaशेअर करा