Site icon सक्रिय न्यूज

आज बीड जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

बीड दि.२७ – दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे.आज पुन्हा जिल्ह्यात बीड 16 परळी 11 गेवराई 4 तर शिरूर मध्ये 1 असे 32 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

शेअर करा
Exit mobile version