केज दि.२८ – काल पाठवण्यात आलेल्या रिपोर्ट्स मध्ये कुणीही बाधित आढळून आलेला नसल्याने केज तालुक्याला दिलासा मिळाला. मात्र आज पुन्हा तालुक्यातील 8 स्वॅब पाठवण्यात आले आहेत.यामध्ये कासारी 3 बोबडेवाडी 2 धनेगाव 2 तर केज शहरातील एकाचा समावेश असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले व केज कोव्हीड सेंटर चे प्रमुख डॉ.नंदकुमार नेहरकर यांनी दिली. रात्रीपर्यंत रिपोर्ट्स येण्याची शक्यता आहे.