Site icon सक्रिय न्यूज

आत्ताच्या अहवालात बीड जिल्ह्यात पुन्हा 37 कोरोना पॉजिटिव्ह

बीड दि.२८ – आताच रात्री 9.30 वाजता प्राप्त झालेल्या अहवालात बीड जिल्ह्यात पुन्हा नव्या 37 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये बीड 21 तालुक्यात परळी 5 गेवराई 2 अंबाजोगाई 8 तर आष्टी 1 अश्या एकूण 37 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान दिवसेंदिवस जिल्ह्यात रुग्णांची वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील अनेक गावे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.तर कांही गावांमध्ये आज शिथिलता देण्यात आली आहे.
शेअर करा
Exit mobile version