Site icon सक्रिय न्यूज

कार – दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू…..!

केज दि.१६ – केज पासून सुमारे तीन किमी अंतरावर केज – अंबाजोगाई रोडवरील भारत पेट्रोल पंपाच्या समोर दुचाकी आणि कार चा अपघात झाला असून यामध्ये एका चा जागीच मृत्यू झाला आहे. Car motarcycle accident on Kaij Ambajogai Road
            केज अंबाजोगाई रोडवर  बजाज एम ए टी दुचाकी (एम एच २३ १९२७) वरुन महादेव हनुमंत पांचाळ. (६०) रा. ढाकेफळ हे चाललेले असताना त्यांच्या दुचाकीला कारची (एम एच २५ ए ३१९६) धडक बसली. यात दुचाकीवरील महादेव हनुमंत पांचाळ यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे.
शेअर करा
Exit mobile version