Site icon सक्रिय न्यूज

दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्याचा आजचा पहिला दिवस…..!

दोन हजार रुपयांच्या नोट बंदीचा demonetization निर्णय झाल्या नंतर नोटा बदलून घेण्यासाठी चार ते साडेचार महिन्यांचा कालावधी दिलेला आहे.23 मे ते सप्टेंबर पर्यंत नोटा बदलून घेता येतील आणि त्याची सुरुवात आज झाली.मात्र 2016 मध्ये जी परिस्थिती झाली होती त्याच्या उलट आजचे चित्र दिसून आले.सक्रीय न्युज च्या माध्यमातून घेतलेला आढावा पहा या व्हिडिओ न्युज मध्ये….!

शेअर करा
Exit mobile version