केज दि.27 – दर महिन्यात सुरू असलेल्या हनुमान ज्वेलर्स च्या वतीने आयोजित एप्रिल महिन्यातील ड्रॉ चे विजेते ठरले आहेत तालुक्यातील चंदन सावरगाव येथील तपसे कुटुंबीय. त्यांना दहा हजारांची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दर महिन्याच्या खरेदीवर एक कुपन दिल्या जाते.सदरील कुपनांची सोडत महिन्यातील 26 तारखेला होते.त्यानुसार 26 एप्रिल ते 25 मे 2023 दरम्यान जमा झालेल्या कुपनांची सोडत झाली.यामध्ये दहा हजार रुपयांच्या पैठणी साडीचे मानकरी ठरले चंदन सावरगाव येथील भागवत संभाजी तपसे. सदरील भेट ज्वेलर्स चे संचालक रुद्रवार व इतर ग्राहकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, हनुमान ज्वेलर्स च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून ग्राहकांची पसंती वाढत आहे.सदरील ड्रॉ योजना ही पुढेही चालू राहणार असून जास्तीतजास्त ग्राहकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(Advt)