Site icon सक्रिय न्यूज

स्कायमेटने वर्तवलेला हवामानाचा अंदाज चिंता वाढवणारा…..!

बीड दि.१४ (Monsoon update) देशात मॉन्सूनचे Monsoon आगमन झाले आहे. असे असले तरी देशात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय active झालेला नाही. त्यात बिपरजॉय biparjoy चक्रीवादळ आल्याने दाखल झालेल्या मॉन्सूनवर प्रभाव पडण्याची शक्यता आहे.त्यात एलनिनोचा alnino  प्रभाव मॉन्सूनवर होण्याचा अंदाज या पूर्वी देण्यात आला असतांना आता हवामानाचा अंदाज देणाऱ्या स्कायमेट skymet या संस्थेने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज खरा ठरला तर चिंतेची बाब ठरणार आहे.ये

                  त्या चार आठवड्यात भारतात तुरळक पाऊस rain पडण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ ने वर्तवला आहे. असे झाल्यास खरीप crop पिकांवर मोठा परिमाण होणार आहे. ‘एक्सटेण्डेड रेंज प्रेडिक्शन सिस्टीम erps (ईआरपीएस) आगामी चार आठवडे म्हणजेच ६ जुलैपर्यंत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज rain forecast वर्तवण्यात आला आहे.या परिस्थितीमुळे भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात कोरड्या दुष्काळ drought पडू शकतो. सुरवातीला ‘अरबी Arabian sea समुद्रातील चक्रीवादळाने पहिल्यांदा केरळमधील kerla पावसाचे आगमन लांबवले. त्यात आता पर्जन्य प्रणालीच्या प्रगतीत अडथळा येत असल्याने द्वीपकल्पाच्या अंतर्गत क्षेत्रात मान्सून पोहोचण्यात अडथळे येत असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

           दरम्यान, मॉन्सून हा १५ जूनपर्यंत महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणाचा अर्धा भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार व्याप्त असतो. यावर्षी १५ जून येऊन सुद्धा या भागात मॉन्सून अद्याप सक्रिय झालेला नाही. हा पाऊस ईशान्य आणि पश्चिम किनारपट्टीपर्यंत सीमित राहिला आहे. येत्या काळात बंगालच्या उपसागरात west Bengal marine हवामान प्रणाली उदयास येण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे तुळरक प्रमाणात पाऊस होऊ शकतो.

शेअर करा
Exit mobile version