Site icon सक्रिय न्यूज

कांचन शिंदे यांना मिळाली दहा हजारांची पैठणी….!

केज दि.28 – शहरात मागच्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या हनुमान ज्वेलर्सची लकी ड्रॉ योजना ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील ड्रॉ चे विजेते ठरले आहेत जानेगाव येथील शिंदे कुटुंबीय. त्यांना दहा हजारांची पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
                  हनुमान ज्वेलर्स च्या वतीने दागिने खरेदीवर एक कुपन दिल्या जाते.सदरील कुपनांची सोडत दर महिन्यातील 26 तारखेला होते.त्यानुसार 26 जुलै ते 25 ऑगस्ट 2023 दरम्यान जमा झालेल्या कुपनांची सोडत झाली.यामध्ये दहा हजार रुपयांच्या पैठणी साडीच्या मानकरी ठरल्या जानेगाव येथील कांचन शिंदे. सदरील भेट ज्वेलर्स चे संचालक रुद्रवार व इतर ग्राहकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.
            दरम्यान, हनुमान ज्वेलर्स च्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून ग्राहकांची पसंती वाढत आहे.सदरील ड्रॉ योजना ही पुढेही चालू राहणार असून जास्तीतजास्त ग्राहकांनी संधीचा लाभ घेण्याचे व नव्यानेच सुरू केलेल्या दागिन्यांच्या भव्य दालनाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(Advt)
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version