Site icon सक्रिय न्यूज

आजच्या अहवालात बीड जिल्ह्यात एकूण 230 पैकी केज तालुक्यातील 13 कोरोना रुग्ण पॉजीटिव्ह

केज दि.10 – आज प्राप्त झालेल्या अहवालात बीड जिल्ह्यात एकूण 230 रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले असून यामध्ये केज तालुक्यातील 13 रुग्णांचा समावेश आहे.
       यामध्ये बीड 163 अंबाजोगाई 15 गेवराई 3 माजलगाव 7 आष्टी 8  शिरूर 3 धारूर 3 परळी 15 इत्यादी रुग्णांचा समावेश आहे. केज तालुक्यातून एकूण 127 स्वॅब पाठवण्यात आले होते.
              दरम्यान बीड शहरातील कोविड-१९ निदानासाठी झालेल्या विशेष मोहिमेत तिसऱ्या दिवशी ६ तपासणी केंद्रावर २६६५ व्यावसायिकांची कोविङ-१९ अॅन्टिजन तपासणी करण्यात आली. सदर तपासणीमध्ये १३१ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
शेअर करा
Exit mobile version