Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील 13 पॉजिटिव्ह रुग्ण

केज दि.११ – रात्री (सोमवारी) उशिरा आलेल्या अहवालात जिल्ह्यातील कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या अहवालात संबंधित तालुक्यातील कुठल्या भागातील रुग्ण आहेत याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार केज तालुक्यातील रुग्ण खालील प्रमाणे आहेत.
शेअर करा
Exit mobile version